🎯 सहा तासांच्या ब्लॉकमुळे टेलिग्राम ला प्रॉफिट
😇 फेसबुकच्या एररमुळे अलीकडेच व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम _ तब्बल सहा तास बंद पडले होते,
जगातील अब्जावधी व्हॉट्सॲप प्रेमी त्यामुळे अस्वस्थ
झाले.
सहा तास व्हॉट्सॲपचा विरह सहन न झाल्याने अनेकांनी टेलिग्राम या अन्य सोशल मीडिया
ॲपकडे ओव्हर केले .
एकूणच फेसबुकच्या नुकसानामुळे टेलिग्रामचा
फायदा झाला.