*विद्यार्थी अपडेट*


💁‍♂️ *विद्यार्थी व पालकांसाठी महत्वाची बातमी ! - महाविद्यालयांमध्येच होणार लसीकरण*

🧐 तसे तुम्हाला माहिती असेल - आज २० ऑक्टोबरपासून महाविद्यालय चालू झाले आहेत - त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे

💉 यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण आता महाविद्यालयांमध्येच होणार आहे - असे त्यांनी सांगितले

👌 *विद्यार्थ्यांचे लसीकरण आता महाविद्यालयांमध्येच होणार* - हि माहिती विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी,नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील share करा