❇️❓ *आजचा प्रश्न* ❓ ❇️


👉🏽 *पोटात कावळे का ओरडतात ?*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जास्तीत जास्त सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा

(सविस्तर उत्तर दुसर्‍या दिवशी सकाळी प्रसारित केले जाईल)

*(कालच्या प्रश्नाबद्दल ज्यांनी ज्यांनी माहिती शेयर केली त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन)*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺