anytimemarathi01

⏲️ *०७ ऑक्टोबर / संक्षिप्त बातमी अपडेट*

📣 साई बाबा मंदिर आणि गजाजन महाराज मंदिर आजपासून चालू होणार आहेत - दर्शनासाठी ई पास आवश्यक आहे - हि पास कशी मिळवायची ते आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ 

📣 भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTC चे शेअर्स - बुधवारी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले - ट्रेडिंगदरम्यान IRCTC चा शेअर BSE वर 8 टक्क्यांनी वाढून 4512 रुपये झाला आहे 

📣 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलने 82 डॉलर प्रति बॅरलची पातळी पार केली आहे - त्यामुळे आता पेट्रोलच्या दरात वाढ होणे अटळ आहे 

📣 महाराष्ट्र बंद! उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली - मंत्री जयंत पाटील यांची घोषणा

----------------------

👌 *जाहिराती साठी संपर्क - 7299700600*

----------------------

📣 नवीन रिपोर्टनुसार साखर उत्पादनाच्या बाबतीत - भारत जगात दुसऱ्या स्थानावर आले आहे - तर ब्राझील सध्या पहिल्या स्थानांवर आहे 

📣 सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे - तज्ञाच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील नफावसुलीमुळे सोन्याचे दर कमी होत आहेत

📣 *तसे गुरुवारी सकाळी* - सोने 46 हजार 680 रुपये प्रति तोळा , तर चांदी 60 हजार 700 रुपये प्रति किलो झाले आहे