anytimemarathi02

 सरकारी जॉब अपडेट*

💁‍♂️  *भारतीय स्टेट बँकेत 2056 जागांसाठी भरती - पहा सविस्तर*

👤  *पदाचे नाव* - प्रोबेशनरी ऑफिसर 

🎓  *शैक्षणिक पात्रता* - कोणत्याही शाखेतील पदवी

🧐  *वयाची अट* - 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

🌎  *नोकरी ठिकाण* - संपूर्ण भारत

💰  *अर्जासाठी फी* - General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

⏲️  *अर्जाची शेवटची तारीख* - 25 ऑक्टोबर 2021

✒️  *परीक्षा* - 

▪️ *पूर्व परीक्षा* - नोव्हेंबर/ डिसेंबर 2021

▪️ *मुख्य परीक्षा* - डिसेंबर 2021 

📃  *सविस्तर जाहिरात pdf* - bit.ly/3lazVyY

🖥️  *ऑनलाईन अर्ज* - ibpsonline.ibps.in/sbiposasep21/

🙂  *सरकारी जॉब अपडेट* -  नक्कीच खूप महत्वाचे आहे